Rohit Pawar Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : "पवार साहेब देशातल्या काही आघाडीच्या उद्योगपतींच्या संपर्कात"; नव्या पोस्टची चर्चा

रोहित पवारांनी काही उद्योगपतींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. यामध्ये रोहित पवार यांनी शरद पवार काही उद्योगपतींच्या संपर्कात असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच काही उद्योगपतींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. काय आहे की पोस्ट?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, " माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीमध्ये उद्योग आणण्यासाठी ‘जिंदाल स्टील’चे CMD सज्जन जिंदाल जी, पॅकेजिंग उद्योगातील आघाडीच्या TPCL कंपनीचे मालक व MD साकेत कनोरीया जी तसंच मित्रासोबत एशियन पेंट्स कंपनी सुरू करणारे आणि आता विविध व्यवसायात असलेले अमित चोक्सी जी यांना भेटून चर्चा केली".

रोहित पवार पुढे म्हणाले, "आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हेही यावेळी उपस्थित होते. आदरणीय पवार साहेबांचे याबाबत व्यक्तीशः लक्ष असून कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी तेही देशातील इतर काही आघाडीच्या उद्योगपतींच्या संपर्कात आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT