NCP Sharad Pawar corporators join Hanmant Jagdale eknath shinde camp in thane
NCP Sharad Pawar corporators join Hanmant Jagdale eknath shinde camp in thane 
महाराष्ट्र

NCP: शरद पवारांना धक्क्यावर धक्के; या नेत्याने सोडली 46 वर्षांची साथ

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यात राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या गटाने खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी हा प्रवेश सोहळा होणार आहे. यामध्ये पवारांना ४६ वर्ष साथ देणारा नेतादेखील आहे. (NCP Sharad Pawar corporators join Hanmant Jagdale eknath shinde camp in thane)

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वच 4 माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील होणाऱ्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मात्र, राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे हणमंत जगदाळे यांची. हणमंत जगदाळे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत. ठाण्यातील अनुभवी आणि जुने नगरसेवक आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. 1977 पासून म्हणजे गेल्या 46 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, आता त्यांनी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT