sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? लवकरच संघटनात्मक बदलाची शक्यता

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. ॲागस्टपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे.

स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार असल्याची चर्चा आहे, साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षेच्या संघटनेत मला पद द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अजित पवार होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

काय म्हणाले होते अजित पवार -

मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नव्हता. आमदारांनी आग्रह केला, सह्या केल्या त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झालो. आता एक वर्ष झालं मी काम करत आहे. काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही. मग आता काय ह्यांची गचुरी धरु काय? असं म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या भूमिकांना होत असलेला विरोध बोलून दाखवला होता. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT