डॉ. नीलम गोऱ्हे  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारविषयी केंद्राची भूमिका कर्मठच ; नीलम गोऱ्हे

संदिप पंडीत

कोल्हापूर : राज्य सरकारविषयी केंद्राची भूमिका कर्मठ आहे अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महिला अत्याचारात वाढ होत असून दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी दिली.

"सरकार कोणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या नोंदीत वाढच ; डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "सरकार कोणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या नोंदीत वाढ होत आहे. शक्ती व सीसीटीएनएसद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेत आहे. त्याबाबत केलेल्या शिफारशीही सरकार विचारात घेत आहे."

त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक आहे. ते ९९.९९ टक्के प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, दिवाळीपूर्वी पुरग्रस्तांना मदत निधी पोचवण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी केंद्राची भूमिका मात्र कर्मठ आहे. त्यांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आहेत. राज्य सरकार किती संवेदनशील आहे, याची जाणीव जनतेला आहे. त्याची दखल जनता नक्कीच घेईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT