corona update sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आज 825 कोरोना बाधितांची नोंद; 14 जणांचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे 11 नवे रूग्ण

निनाद कुलकर्णी

मुंबई : राज्यात आज 825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (New Corona cases in maharashtra ) नोंद करण्यात आली असून, 792 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज राज्यात 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. (corona death). तर, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे (Omicron New cases in maharashtra) 11 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली असून आमिक्रॉन बाधितांची राज्यातील संख्या आता 65 वर पोहोचली आहे (Omicron). त्यापैकी 34 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या 7 हजार 111 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 64 लाख 98 हजार 807 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण (Corona) बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्क्यांवर गेले आहे. सध्या राज्यात 73 हजार 053 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 78 , 83, 061 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT