Hotel and Theatre Corona Guidelines in Maharashtra  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात हॉटेल, चित्रपटगृहांवर निर्बंध; जाणून घ्या काय सुरू? काय बंद?

जाहीर करण्यात आलेली नियमावली उद्यामध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये अनेक निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहेत. ही नवी नियमावली उद्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. (Hotel and Theatre Corona Guidelines in Maharashtra)

काय राहणार बंद

- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद

- स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद

- पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद

- अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध

- 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद

काय राहणार सुरू

- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

- लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी

- रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

- सलून 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

- नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी 5 ते रात्री 11पर्यंत जमावबंदी

- रात्री 11 ते सकाळी 5 संचारबंदी लागू राहणार आहे.

- लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही.

- शॉपिंग मॉल्स ,मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थिती सुरू ठेवण्यात येणार आहे.

- शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी दोन डोस घेतलेले बंधनकारक

- प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT