Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: गणरायाच्या स्वागताला वरुणराजा लावणार हजेरी; राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

बुधवारपासून विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर आज गणरायाच्या आगमनाच्या दिवशी देखील पाऊस हजेरी लावणार असल्याच्या अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उद्या(बुधवार)पासून विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर काही भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या आठवडाभरात राज्यातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे सक्रीय झाले असल्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT