Nilesh Barve From is ranked first, MPSC PSI officer exam result out Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSCचा निकाल जाहीर! PSI परीक्षेत पुण्याचा निलेश बर्वे राज्यात प्रथम

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील निलेश विलास बर्वे हे राज्यातून प्रथम आले आहे तर अहमदनगर येथील विजय रंगनाथ सैद हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रिया मारुतीरावण या राज्यात प्रथम आल्या आहेत. (Nilesh Barve From is ranked first, MPSC PSI officer exam result out)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ जुलै, २०१९ रोजी (पेपर क्रं १) आणि ४ ऑगस्ट, २०१९ रोजी (पेपर क्र. २) ही परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९६ पदांपैकी ४९४ पदांचा अंतिम निकाल आज( ता. २५) जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT