Nilesh Rane  Sakal
महाराष्ट्र बातम्या

'मातोश्री' 11 बनवा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला

राज्यातील सध्याच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत भाष्य केलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सध्याच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी आतापर्यंत भाष्य केलेले नाही. मात्र, इतर अनेक नेत्यांनी राज्यात सत्ताबदल होणार असा दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पद जाणार असल्याने अनेकांनी त्यांना विविध सल्ले देण्याचे काम सुरू केले आहे. तर, अनेक नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये राज्यात सत्ता पालट होणार का? या चर्चा रंगलेल्या असताना आता निलेश राणेंनी (Nilesh Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्वीट करत एक खोचक सल्ला दिला आहे. यामध्ये मातोश्री निवास्थानाला मातोश्री 11 बनवण्याचा सल्ला दिला आहे. (Nilesh Rane Tweet News)

निलेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा... मातोश्री 11 बनवा असा खोचक टोला निलेश राणे यांनी केले आहे.

तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने असं म्हटले आहे.

'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

राज्यात सध्या राजकीय वादळ आलेलं आहे. या वादळाचा मोठा फटका महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला बसलेला आहे, हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं आहे. अशातच आता भाजपाने आपल्या सर्व आमदारांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्थानकांत गळती, प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; पाहा VIDEO

Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Latest Marathi News Update : पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; पालखी सोहळ्यामुळे निर्णय

कमळीचा मॉडर्न अवतार पाहिलात का? अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला हटके व्हिडिओ, मरीन ड्राईव्हवर वनपीस घालून...

Dombivli: शिवसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात धिंगाणा! महिला डॉक्टरसह नर्सला मारहाण; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, काय घडलं?

SCROLL FOR NEXT