Nitesh Rane 
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mumbai High Court: माजगाव न्यायालयात याप्रकरणी १७ ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Latest News: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने ऑगस्टमध्ये भाजप आमदार नीतेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

खासदारांविरोधात बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी माजगाव कोर्टात अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.

माजगाव न्यायालयात याप्रकरणी १७ ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी आहे. यावेळही गैरहजर राहिल्यास नीतेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT