prakash-ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

एमआयएमशी यूती नाही,असे म्हणत प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसबरोबर जाण्याचे संकेत

'बंडातात्या कराडकर यांनी काही फार मोठा गुन्हा केलेला नाही.'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - एमआयएमशी (MIM) यूती नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी युतीची शक्यता फेटाळली आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथे शनिवारी (ता.पाच) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आल्यास आपण तयार आहोत. बंडातात्या कराडकर यांनी काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. भाजपच्या बारा आमदारांचे निलंब रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. काँग्रेसने हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका मांडली. तर दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीने भूमिका मांडली नाही. (No Alliance With MIM, But Ready To Congress Said Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar)

महापालिका अस्तित्वात नसताना कर कशाला भरता? पालिका प्रशासनाने कर वसुली सक्तीची केली तर औरंगाबादकरांनी न्यायालयात जावे, असा सल्ला प्रकश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जाहीर करावे, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT