महाराष्ट्र बातम्या

Omicron Updates : राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची शंभरी पार

१०८ रुग्णांपैकी ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नव्याने आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) आता जगभरासह भारतातदेखील (Omicron cases in India) आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यातील ओमायक्रोन बाधितांची संख्येने शंभरी पार केली आहे. राज्यात आज नव्या २० रुग्णांची नोंद झाली आहे. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत ११, पुण्यात ६, साताऱ्यात २ आणि नगरमध्ये एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १०८ वर पोहचली आहे. दरम्यान, १०८ रुग्णांपैकी ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या

भारतातील ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची आकडेवारीत सातत्याने वाढ असून यामध्ये महाराष्ट्र - 88, लदाख - 01, जम्मू-काश्मीर - 03, राजस्थान - 22, गुजरात - 30, कर्नाटक - 31, केरळ - 27, तामिळनाडू - 34, आंध्र प्रदेश - 02, तेलंगणा - 38, ओडिशा - 04, पश्चिम बंगाल - 03, उत्तर प्रदेश - 02, दिल्ली - 67, हरियाणा - 04, चंदीगड - 01, उत्तराखंडमध्ये 01 रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. (India Omicron State wise cases number )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT