Omicron Cases sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नव्या 4 ओमिक्रॉन रुग्णांची भर; मुंंबईत मात्र नोंद नाही

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात 4 ओमिक्रॉन संसर्ग (omicron patients) बाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National institute of virology) नमूद केले आहेत. वसई विरार, नवी मुंबई (Mumbai), मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी 1 रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 454 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. (Omicron new four patients found in Maharashtra)

7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.454 रुग्णांपैकी 157 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज मुंबईत एकाही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झाली नसून एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 327 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT