Anil Deshmukh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh Latest News : 'शपथविधीच्या दिवशी मला कॉल आलेला...', देशमुखांना मंत्रिपदाची ऑफर, कधी केव्हा कुठे स्पष्ट सांगितलं

Sharad Pawar Group : शरद पवार यांच्या गटामध्ये असलेल्या अनिल देशमुखांची माहीती

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ajit Pawar News : अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आणि पुन्हा पक्षबांधणीसाठी ते राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. (Latest Marathi News)

यादरम्यान अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी तसेच शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनीही अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अजित पवार गटाकडून मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. प्रफुल पटेल यांनी अनिल देशमुख यांना संपर्क साधला होता. शपथविधी दिवशी प्रफुल पटेल यांच्याकडून अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

याबाबतची माहिती खुद्द अनिल देशमुख यांनी दिली आहे. प्रफुल पटेल यांनी अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केला होता. शपथ विधीच्या दिवशी त्यांना 2 वेळा फोन केला होता असं अनिल देखमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.(Latest Marathi News)

तर तुम्हालाही अजित पवार गटाकडून त्यांच्या गटात येण्यासाठीची ऑफर होती का या प्रश्नावर उत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. "मी तिकडे गेलो नाही म्हणून इथे आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणालेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरिष्ठ नेता असल्यामुळे अजित पवार यांच्याकडून मलाही ऑफर आली होती. पण मी तिकडे गेलो नाही असंही ते म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT