महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमचाच पुढाकार; विरोधकांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला. 

मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13 टक्के आरक्षण मिळणार आहे, यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयावर समाधान व्यक्त करत विरोधकांकडून दावा केला जात आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचाच पुढाकार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे जे काही शक्य झाले नाही. मात्र, आता ते प्रत्यक्षात आले.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे ही भावना होती. ती मान्य केली गेली. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर भरदिवसा थरार! पिस्तूल अन् चाकूचा धाक दाखवत अभियंत्याला लुटले; इनोव्हा कारसह ३० हजारांची रोकड पळवली

PattanKodoli Yatra Farande Bhaknuk : फरांडेबाबांची भाकणूक खरी ठरली?; पाच दिवसांत पावसाचा अंदाज, पट्टणकोडोलीसह परिसरात जोरदार पाऊस

Black Cobra Found in Toilet : बापरे! रात्री 10 वाजता टॉयलेटच्या कमोडमध्ये विळखा घालून बसला होता विषारी काळा नाग; अकोल्यातील धक्कादायक घटना, पाहा VIDEO

US Iran war : "अमेरिकेने युद्ध जिंकले, इराण शांततेसाठी विनवणी करतोय"; केशम बेटावर हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

IND A vs NZ A Live : यशस्वी जैस्वालची १५५ धावांची नाबाद खेळी; पण, चेंडू मानेवर आदळला अन्... मैदानावर जे घडलं ते भयानक होतं; मॅच ड्रॉ

SCROLL FOR NEXT