corona news file photo
महाराष्ट्र बातम्या

राज्यात रुग्णवाढ सुरुच; दिवसभरात 41 हजार 434 नवे रुग्ण

ओमिक्रॉनचे १३३ नवे रुग्ण आढळले

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडतच आहे. गेल्या काही दिवसांपासूनचा संसर्गाचा वेग पाहता कालच्या तुलनेत आज संसर्गाचा वेग काही कमी झालेला आहे. पण असं असलं तरी दिवसभरात ४१,४३४ नवे रुग्ण आढळल्यानं चिंता अद्याप कमी झालेली नाही. यामध्ये १३३ ओमिक्रॉनच्या रुग्णांचा समावेश आहे. (Outbreaks continue in Maharashtra 41434 new patients in a day)

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, आज राज्यात 41 हजार 434 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 133 ओमायक्रोनच्या रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक 118, पिंपरीत 8, पुणे ग्रामीणमध्ये 3, वसईत 2 तर अहमदनगर आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रोनचे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT