food poisoning  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra : मेडिकल कॉलेज परिसरात विषबाधा; १०० हून अधिक विद्यार्थी आजारी; कँटीनमध्ये...

सकाळ डिजिटल टीम

नाशिक - नाशिकमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त कॅम्पसमध्ये विषारी अन्न सेवन केल्याने १०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील सुमारे ५५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. (over 100 students fall ill after consuming food poisoning )

इगतपुरी तालुक्यातील धरमगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मळमळ आणि पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कँटीनमध्ये जेवण केलं होतं.

"संस्थेच्या कॅन्टीनमध्ये जेवल्यानंतर सुमारे 100-125 विद्यार्थी आजारी पडले, त्यानंतर त्यांना कॅम्पसमधील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी बहुतेकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुमारे 50-55 विद्यार्थी अजूनही रुग्णालयात दाखल आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कँटीन एका खासगी कंपनीद्वारे चालविली जाते.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20I : एवढा लाड! Harshit Rana वरून नेटिझन्सनी गौतम गंभीरला झोडले; फलंदाजीतही दिलंय प्रमोशन, अर्शदीप पुन्हा बळीचा बकरा...

नगराध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचा महत्त्वाचा निर्णय; 'या' नेत्याला उतरवलं मैदानात, जगात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला दिलं खुलं आव्हान

Police Bharati Application Website Link : पोलिस भरतीचा अर्ज करा एका क्लिकवर..

Viral Video : ज्वेलरी शॉपमध्ये मुलीला चोरी करायला शिकवत होती आई, पण 'या' छोट्या चुकीमुळे झाला पर्दाफाश; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

SCROLL FOR NEXT