Gopichand Padalkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Gopichand Padalkar : पडळकरांची पुन्हा अजित पवारांवर टीका; म्हणाले हे तर STD...

संतोष कानडे

मुंबईः भाजप नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर टीकास्र सोडलं आहे. मागे त्यांनी लबाड लांडग्याचं पिल्लू असं म्हणत अजित पवारांवर घणाघात केला होता. त्यानंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आलीय.

सोमवारी पु्न्हा गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार शरद, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्र सोडलं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एसटीडींच्या नादी लागू नका, गुलामगिरीतून बाहेर पडाल तर तुम्ही राजे व्हाल, असं आवाहन धनगर समाजबांधवांना केलं.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ''STD मधील एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा. यांच्या नादात तुम्ही किती दिवस गुरफटणार? गुलामगिरीममधून बाहेर पडा.. साहेब, ताई, दादा म्हणायचं सोडून द्या; आपला साहेब एकच आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.''

''मी जेव्हा धनगर जागर यात्रा काढली तेव्हा लांडग्यांची सगळी पिल्लं कामाला लागली, विष पेरायला लागली. परंतु जेव्हा धनगर जागा होत तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते'' असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT