Pankaja Munde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : "आता बस्स! मला साधी विधानपरिषद मिळाली तर..."; पंकजा मुंडे का भडकल्या?

पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र? असा सवालही त्यांनी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आमदार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांवरुन त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी ट्विट केलं असून त्यातून माध्यमांवर आगपाखड केली आहे. मला साधी विधानपरिषद मिळाली तर माझ्या विरोधात वातावरण सुरु झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंनी काय केलंय ट्विट?

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, काही चॅनेलवर मी मानहानीचा दावा करणार आहे. अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाहीचा संकेत आहे. आता बस्स!! मला साधी विधानपरिषद मिळाली तर सुरू झालं, मुद्द्यांचे बोला. असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका. माझ्यावर 2014 पासून हे असेच करतात. पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT