पंकजा मुंडे इसकाळ
महाराष्ट्र बातम्या

सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न्हवे, धोका; पंकजा मुंडेंचा आरोप

महाविकास आघाडी सरकारनं याच पद्धतीनं मराठा आरक्षणालाही धोका दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक विषयांवरून आरोप्रत्यारोप झाले. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधानभवन परिसरात सत्ताधारी नेत्यांकडून घोषणाबाजी झाली. दरम्यान, यावर आता पंकजा मुंडे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न्हवे तर धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं निवडणूक आयोगाशी चर्चा करावी. ओबीसी ला आरक्षण मिळाव असं सरकाराला वाटत नाही का? आम्ही सरकारला पाठिंबा तयार देण्यास तयार आहोत. राज्य सरकारनं अंतरिम अहवाल गांभिर्यानं तयार केलेला नाही. छगन भुजबळ म्हणाले, आरक्षणासाठी एकत्र यावं. त्याप्रमाण आम्ही याला पाठिंबा देतो. महाविकास आघाडी सरकारनं याच पद्धतीनं मराठा आरक्षणालाही धोका दिला आहे. आमची सत्ता असताना त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र त्यांच आरक्षणही त्यांनी घाववलं आहे, असंही त्यांनी सुवावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT