pankaja munde  
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये; बावनकुळेंचं आवाहन

रवींद्र देशमुख

मुंबई : गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नये. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो. असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.

चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले की, चौकशीत पंकजा मुंडे या योग्य उत्तर देतील, त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी खूप काम केले आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ असा काढू नये की, त्या वेगळ्या निर्णय घेतील. ते पुढं म्हणाले की, त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये. अडचणीच्या काळात त्यांना काही नोटीस आली असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करेल, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी केलेल्या मागण्या त्या समाजाचा अधिकार आहे. ओबीसीचे आरक्षण जाऊ नये, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी बसला आहे. सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT