Parshuram Ghat Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Parshuram Ghat Landslide: परशुराम घाटात दरड कोसळली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली

धनश्री ओतारी

चिपळूणच्या परशुराम घाटात पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. (Parshuram Ghat Landslide)

मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घाटातील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. लोटे-चिरणी-कळंबेस्ते-चिपळूण मार्गाने वाहतुक वळवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या घाटचं रुंदीकरण सुरु आहे. हा घाट ठरावीक दिवशी हा घाट बंद ठेवण्यात येतो. दरम्यान, काल रात्री पावसामुळे सर्व माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे सर्व अवजड वाहनं फसली आहे. जेसीबीच्या साहय्याने युद्धपातळीवर माती हटवण्याचे काम सुरु आहे.

मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून या चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटात डोंगर कटाई व सपाटीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली असून अहोरात्र काम सुरु ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT