Rohit Pawar, Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार आणि रोहित पवारांचं जंगी स्वागत ! जेसीबीतून पुष्पवर्षाव, युवा संघर्ष यात्रेला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार पुण्यात दाखल झालेत.

Manoj Bhalerao

Ashirvd Sabha:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार पुण्यात दाखल झालेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शरद पवार आणि रोहित पवारांवर कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला.

आमदार रोहित पवार यांच्याकडून तरुणांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी संबोधित करण्यासाठी आशीर्वाद सभेचं आयोजन कऱण्यात आलय. या सभेला शरद पवार हे संबोधित करणार आहेत. तरुणांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी पुणयाहून सुरु झालेली ही यात्रा नागपुरपर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT