महाराष्ट्र बातम्या

PM Modi Visit Mumbai: मुंबईच्या वाहतुक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दैऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दैऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. त्यासाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. या निमित्ताने मोदींची वांद्रे येथील बीकेसी मैदानावर मोठी सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. (PM Narendra Modi Visit Mumbai traffic advisory and other details)

अशी असेल वाहतुक व्यवस्था

  • खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मिकीनगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुल्यांच्या दिशेने जाणारी वाहने कलानगर जंक्शन येथून कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

  • सुर्वे जंक्शन व रनाक जंक्शनवरून पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी, सिलिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी मार्गस्थ होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT