Case filed against 6 people in mother daughter death case esakal
महाराष्ट्र बातम्या

Thane Crime: ठाणे हादरले! CM शिंदेंच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

रुपेश नामदास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील कोसळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

या घटनेत चार जणांना कोसळेवाडी पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६ (ड) आणि पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवार पासून बेपत्ता होती. पोलिसांनी शोधा शोध केल्यानंतर ती शनिवारी कल्याण रेल्वे स्थानकावर सापडली. त्यानंतर तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर कोसळेवाडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी यांच्यात फेसबूकवर मैत्री झाली होती. चॅट करत असताना आरोपीने तिला बोलावून घेतले आणि त्याच्या सोबत असलेल्या तीन मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT