Accident 
महाराष्ट्र बातम्या

Accident: राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आ

धनश्री ओतारी

राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली येथे ही घटना घडली आहे. (police sub-inspector died on the spot in accident on national highway )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे.

नीकळकंठ दंडगे असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अपघातात दंडगे यांच्यासह इतर दोन सहकारी मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ठिकाण असलेल्या माळेगाव फाट्याजवळ धाव घेत मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मृतदेहासह ताब्यात घेण्यात आले.

यासह जखमींना बाहेर काढत रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे हे हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण येथील रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT