portfolio distribution Backward class got maximum ministerial posts Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy Amravati sakal
महाराष्ट्र बातम्या

‘सामाजिक मंत्रिमंडळा’च्या हाती आंध्र प्रदेशाची सत्तासूत्रे

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची फेररचना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची फेररचना केली. यामध्ये १३ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून ११ मंत्र्यांचाच पुन्हा समावेश केला आहे. नवे मंत्रिमंडळ हे सामाजिक मंत्रिमंडळ असल्याचे वर्णन पक्षाने केले आहे. इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती - जमाती आणि अल्पसंख्याक समुदायाला यात ७० टक्के प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

ज्येष्ठ आमदार धर्मणा प्रसाद राव यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते सर्वांत वरिष्ठ मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री रेड्डी यांनी विधान परिषदेतील एकाही आमदाराला मंत्रिपद दिले नाही. जात व समाजाच्या आधारेच नव्या मंत्र्यांची निवड झाली आहे. यात सर्वांत जास्त दहा मंत्रिपदे मागासवर्गाला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT