Prakash Ambedkar Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

BMC: वंचित बहुजन आघाडीची राजद आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली.

सुधीर काकडे

ओबीसी आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रीय जनता दल (RJD), मुस्लीम लीगसोबत (Muslim League) आघाडी केल्याची घोषणा त्यांनी केली.

"अनेक पक्ष आहेत जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत. जानेवारी महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जागावाटप निश्चित होईल. प्रचाराला उद्यापासून सुरु होणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहे. आरक्षणाचा निर्णय येईल. निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. जे काही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट करतंय. जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपण्याआधी या सगळ्या नविन सभागृहे आली पाहिजेत. ज्याचं कुणाला राज्य होतं त्याला फक्त पाच वर्षे सत्ता हाती ठेवता येते. त्यानंतर कोणताही अधिकार राहत नाही" असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच युद्ध किंवा आणीबाणी झाली तरी निवडणुका पुढे ढकलता येत नाही. जे लोकसभेच्या संदर्भात निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. एकदा निव़डणूक जाहीर झाली की त्यात आमही कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT