prasad lad was elected as the chairman of the legislative council rights violation committee Maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad News : विधानपरिषेदत हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

Latest Marathi News: विधानपरिषदेत पक्षनिहाय आकडेवारीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे.

सकाळ डिजिटल टीम

BJP News: विधानपरिषदेत पक्षनिहाय आकडेवारीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपचे २२ सदस्य असल्यानं विधानपरिषेदत हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड करण्याची मागणी होत होती. अखेर विधान परिषदेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्षपद प्रसाद लाड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

आज सकाळी 11 वाजता उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर विधान परिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजप कडून प्रसाद लाड अध्यक्षपदासाठी आग्रही होते, मात्र संख्याबळानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे उपसभापतींकडून हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रकरणाची टांगती तलवार कायम असून हक्कभंग नोटीसवर खुलासा सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांना चार दिवसांत म्हणण मांडावे लागणार आहे. विधिमंडळाकडून आज पुन्हा नवी कारणे दाखवा नोटीस जारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT