pravin darekar esakal
महाराष्ट्र बातम्या

'सत्तेला लाथ मारुन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरीबाणा दाखवावा'

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी तांडव केल. पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला घाम फुटला नाही.

गणेश पिटेकर

मुंबई : तुमचा ठाकरी बाणी कुठे गेला ? बाॅम्बस्फोटातील गुन्हेगाराची जागा विकत घेतो. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी तांडव केल. पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला घाम फुटला नाही. सरकारची मस्ती चालणार नाही. नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. आज बुधवारी (ता.नऊ) पक्षाच्या वतीने मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

बाॅम्बस्फोटात मुंबईकर रक्तांच्या थारोळ्यात पडले होते. सरकार या स्फोटातील देशद्रोह्यांना पाठिशी घालण्याचे काम राज्य सरकार करित आहे. आमचे महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर चढवल्याशिवाय राहिले नसते. आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी खुलेआम कपडे उतरवले. विधिमंडळात कपडे काढण्याचे काम त्यांनी केले. सत्तेला लाथ मारुन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरीबाणा दाखवावा. लाखोच्या संख्येने जमलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद, असे दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: संसदेत १२ ऑगस्टला FCRA विधेयक मांडले जाण्याची शक्यता

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT