ahmednagar sakal
महाराष्ट्र बातम्या

कोथिंबिरीचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल, उचललं 'हे' पाऊल

सुरेश सुपेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात दीड महिन्यापूर्वी कोथिंबीर केली

सकाळ वृत्तसेवा

घारगाव - चांगले उत्पन्न मिळेल म्हणून संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील सुरेश संपत सुपेकर या शेतकऱ्याने साडेतीन एकर कोथिंबीर केली, मात्र भाव कोसळल्याने त्यांनी कोथिंबिरीवर रोटाव्हेटर फिरवला.

सुरेश सुपेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात दीड महिन्यापूर्वी कोथिंबीर केली. त्यासाठी एक लाख रुपयांच्या आसपास खर्च केला. सध्या कोथिंबीर काढणीस आली असताना बाजारात भाव कोसळले.

कोथिंबीर खरेदी करण्यासाठी व्यापारीदेखील धजावत नाहीत. त्यामुळे संतापून त्यांनी रोटाव्हेटर फिरवला. मध्यंतरी अनेक शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीचे पैसे झाले म्हणून आम्ही साडेतीन एकर क्षेत्रात कोथिंबीर केली. मात्र, पीक काढणीसाठी आले आणि भाव कोसळले. त्यामुळे झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT