prithviraj Chavan PM modi  esakal
महाराष्ट्र बातम्या

'नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत'

पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टिका केली.

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी (narendra modi) केवळ गुजरातचेच (gujarat) पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी ट्विट करुन केली आहे. (prithviraj chavan questions why narendra modi behaving pm of gujarat)

तौक्ते चक्रीवादळामुळे (tautkae cyclone) गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ता.18 गुजरातचा हवाई दौरा केला. मात्र त्या चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्रालाही (maharashtra) बसला असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीकडे फिरकले नाहीत. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टिका केली. नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन विचारला आहे.

चक्रीवादळाने देशाची पश्चिम किनार पट्टी उध्वस्त केली. त्याचा परिणाम पाच राज्यांत झाला आहे. मात्र तरीही पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा केला व आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. ते असे का वागतात, असा प्रश्न उपस्थीत करून मोदी यांचे अन्य राज्य व तेथील लोकांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधून प्रश्न उपस्थीत केला आहे.

prithviraj chavan questions why narendra modi behaving pm of gujarat

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT