Ajit Pawar Sakal media
महाराष्ट्र बातम्या

पुणे: अजित पवारांचे निकटवर्तीय जगदीश कदम यांच्या घरी ईडीचा छापा

जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. पुण्यात ही कारवाई सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्सने (income tax) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (ajit pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारीची (income tax raid) कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर आज पुन्हा एकदा ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापा मारला आहे.

पुणे शहरातील अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश कदम यांच्या घरी छाप्याची कारवाई सुरू आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. पुण्यात ही कारवाई सुरू आहे.

अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयावरही आयकर विभागाने छापा मारला होता. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT