Pune Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या, चार जणांनी मिळून एकाला संपवलं

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. येरवडा कारागृहात झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली असून ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. येरवडा कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या ४ जणांनी हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

या चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कात्रीने आणि धारदार हत्याराने गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT