महाराष्ट्र बातम्या

Pune News : भाटघर धरणात बाप-लेकीचा मृत्यू; ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरु

सकाळ डिजिटल टीम

पुणेः भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोन पर्यटक बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

भाटघर धरण खोऱ्यात जयतपार गाव आहे. येथेच एक सीमा फार्म हाऊस आहे. तेथे चार कुटुंब सुट्टीसाठी आज आले होते.

दुपारच्या दरम्यान हे पर्यटक धरणामध्ये उतल्याची माहिती आहे. तेव्हाच ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी ही तेरा वर्षीय मुलगी आणि तिचे वडील शिरीष मनोहर धर्माधिकारी हे पाण्यात बुडाले.

गावकऱ्यांच्या मदतीने सध्या शोधकार्य सुरु आहे. तेरा वर्षीय ऐश्वर्याचा मृतदेह सापडला असून शिरीष धर्माधिकारी यांचा शोध गावकरी घेत आहे. घटनास्थळी पोलीस हजर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT