liquor sakal media
महाराष्ट्र बातम्या

रायगड : पेणमध्ये दारूसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

पेण : तालुक्यातील गडब येथे बुधवारी (ता. १३) मध्यरात्री मुंबईच्या उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) गोवा बनावटी दारू (texture liquor)) व ट्रकसह ८२ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक (culprit arrested) करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-goa highway) ट्रकने अवैधरीत्या दारूची वाहतूक (illegal liquor supply) होत असल्याची माहिती मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने महामार्गावरील गडब येथे सापळा रचला.

या वेळी ट्रकची तपासणी केली असता गोवा बनावटी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक मोहम्मद असिफ (वय २३), क्लिनर पवनकुमार माहतो (२१), जयेश भावसार (२३) यांना अटक केली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, अशोक तारू, पी. एस. कांबळे, अमोल चिलगर, धनाजी दळवी, सुभाष रणखांब, अविनाश जाधव, प्रवीण धवणे या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT