Raj Thackeray  Raj thackeray
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे झाले आजोबा; अमित-मिताली ठाकरेंना पुत्ररत्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजोबा झाले आहेत. अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत. (Raj Thackeray)

राज ठाकरे गेल्या चार दिवसांपासूनच चर्चेत आहेत. गुढी पाडव्याला केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. मनसेने यु-टर्न घेतला असल्याची चर्चा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मनसैनिक मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचा उपक्रम जोरदारपणे राबवत आहेत. एकंदरीत मनसैनिकांमध्ये गुढी पाडव्यानंतर उत्साहाचं वातावरण होतं. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांमध्येही आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यामुळे आता मनसैनिकही आनंदी झाल्याचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT