Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी महाविद्यालयीन मुला-मुलींना दिला मोलाचा सल्ला

रुपेश नामदास

व्हिजेटीआय कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, आपण शिवरायांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका, मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा.

वारस हा फक्त आई आणि वडिलांचा नसतो तो आपल्या भूमीकडून देखील असतो, ही गोष्ट जपा आणि वाढवा, आणि या सगळ्या काळाला कधी विसरू नका, कधीही जाति पातीच्या भानगडीत पडू नका.

मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जाति पाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढ फक्त लक्षात ठेवा. असा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी महाविद्यालयीन मुला-मुलींना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

ICC T20I Rankings: भारतीय संघाला इंग्लंडमध्ये विजयाची प्रतिक्षा, पण ईशान-अभिषेकने केलंय टॉप! पाहा Top-10 लिस्ट

'आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट' स्टेटस ठेवून पत्नीचा कोयत्याने खून; एसटी स्टँड परिसरातील घटनेने खळबळ

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT