raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यभर मराठी भाषा दिन भव्य पद्धतीनं साजरा करा - राज ठाकरे

यंदाचा मराठी भाषा दिन राज्यभर भव्य पद्धतीने साजरा करा, ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग घेतला आहे. मुंबईतील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात मनसे, शिवसेना, भाजप असे सर्वपक्षांनी आपापल्या परीनं निवडणूकीसाठी जोर लावला आहे. प्रत्येकजण सांभाळून पावले उचलत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मात्र आरोपप्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. या सर्वात मनसेनं निवडणूकीसाठी चांगलीचं कंबल कसली आहे. दरम्यान, आता यंदाचा मराठी भाषा दिन राज्यभर भव्य पद्धतीने साजरा करा, अशा सूचना त्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत.

ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेचे मराठी कार्ड येणार आहे. येत्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसेने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय मराठी भाषा दिन जोरदार साजरा करणार असल्याचेही जाहीर केलं आहे. राज्यात मराठी भाषा दिन भव्य पद्धतीने साजरा करा. अशा सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT