Raj Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: 'विधानसभेतील चर्चा ऐकू नये...' असं का म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर आहेत

रुपेश नामदास

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पुण्याच्या शिवाजीनगर भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. आणि आज एका व्याख्यानमाला कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी त्यांनी पुण्याच्या अनेक विषयांवर भाष्य केलं.

तर मुंबई, पुणे या महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करताना महाराष्ट्र राज ठाकरे म्हणाले मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. तर पुढे त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्या केलं ते म्हणाले, "विधानसभेतील चर्चा ऐकू नये असं वाटतं. राज्यातील महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा न करता कोणतेही मुद्दे उपस्थित केले जातात.

राज्याचा विचार करणार आहोत की नाही, ठराविक विषयांवर एकमत होत नाही. सामान्य माणसाला लागणाऱ्या पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा याबद्दल चर्चा होत नाही. तर त्यांनी तरूणांला राजकारणात येणाचा सल्ला दिला.

ते म्हणाले हाथ जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. राजकारणात यायला वारसा लागतो हे खोटं आहे, एखाद्याचा मुलगा, मुलगी आणू शकता राजकारणात पण त्यांना लादू शकत नाही, ज्याला वारसा नाही ते राजकारणात यशस्वी झाले आहेत.

घरात बसून राहू नका, महाराष्ट्राच्या हिताची नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT