Raj Thackeray Vidarbha Daura Buldhana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Vidarbha Daura: राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातही राडा! बोलायला उभे राहताच तरुणाने सुरू केला गोंधळ, पाहा व्हिडिओ

Raj Thackeray Vidarbha Daura Buldhana: या विदर्भ दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन केले होते.

आशुतोष मसगौंडे

येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज बुलढाण्यातील एका सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यांसमोर बोलण्यास उभे राहताच एका तरुणाने गोंधळ सुरू केला. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गोंधळ घालणाऱ्या तरुणाला बाजूला केले.

या विदर्भ दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT