Sanjay Raut and Ram Kadam esakal
महाराष्ट्र बातम्या

"'दुटप्पीपणा' शब्दाला नवीन समान अर्थी शब्द म्हणजे वर्तमान सोनिया सेना"

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून सध्या राज्यातील राजकारणात वाद पाहायला मिळतोय यावर आज सामनाच्या रोखठोकमधून विरोधकांवर ताशेरे ओढण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकावरून सध्या राज्यातील राजकारणात वाद पाहायला मिळतोय यावर आज सामनाच्या रोखठोकमधून विरोधकांवर ताशेरे ओढण्यात आले आहे. यावर राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीट करत उत्तर दिले.

राम कदम ट्वीटद्वारे म्हणाले, “स्वर्गीय लता दीदीचे स्मारक व्हावे ही मागणी कोणा एका दोघांची नसून एका महान उत्तुंग प्रतीभेसाठी केवळ देशातल्या नव्हे तर जगभरातील कोट्यावधी चाहत्यांची मनोमन प्रमाणिक मागणी गैर काय ? दीदीच्या चाहत्यांच्या मागणीला ' रोगट मानसिकता ' म्हणण्याऐवजी लेखनातला प्रत्येक शब्द अन शब्द दुटप्पीपणाचा आणि रोगट मानसिकतेचा आविष्कार नाही आहे का ? अगदी रोखठोक सांगायचे तर दुटप्पीपणा शब्दाला नवीन समान अर्थी शब्द म्हणजे...वर्तमान सोनिया सेना ?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT