ramdas athawale on raj thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा; आठवलेंचा कवितेतून ठाकरेंना टोला

बाळासाहेब यांची भूमिका कट्टर होती पण भोंगे उतरवा असं ते बोल न्हवते.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी इतरांचे भोंगे उतराण्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, त्यांना जिथे लावायचे आहेत तिथे त्यांनी लावावे. काही नेते पिढ्यानंपिढया पासून भोंग्यांवर बोलत आहेत. बाळासाहेब यांची भूमिका कट्टर होती पण भोंगे उतरवा असं ते बोल न्हवते. जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा अशी कविता करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या प्रस्तावला आमचा विरोध आहे. भाजपमध्ये मनसेला येण्याची गरज नाही. त्यांच्या सभेत जितकी गर्दी होते तीच गर्दी निवडणुकीत कुठे जाते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT