Ranjeet Savarkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ranjeet Savarkar: नेहरुंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केली - रणजित सावरकर

विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचे पंडित नेहरूंवर गंभीर आरोप

रुपेश नामदास

राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राबाबत विधान केले होते. त्यावर आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राहुल गांधी यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचं पाहायला मिळालं.

मात्र विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी थेट पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते एबीप माझाशी बोलताना म्हणाले की, "एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते"

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

"माझी भारत सरकारला विनंती आहे की नेहरू आणि एलविना पत्र व्यवहार ब्रिटीशांना मागावा आणि तो जनतेत जाहीर करावा, तेव्हा जनतेला कळेल ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फाळणी केली ते समजेल", त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुलटं आहे. यावर अजून कोणाची प्रतिक्रिया समोर आली नाही. रणजीत सावरकर हे विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू आहेत. ते हिंदुत्त्ववादी विचारांचे समर्थक आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही त्यांची भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT