Ratnagiri Landslide Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! रत्नागिरीत दरड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

दरम्यान येथे गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आशुतोष मसगौंडे

रत्नागिरीतील खेड तालुक्यात अस्तान-धनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावर भूसख्खलनामुळे दरड कोसळली असून, त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याचबरोबर वाहतुकही ठप्प झाली आहे. ही दरड कोसळल्याने शेतकऱ्यांचेही प्रचंड नुसकान झाले आहे. दरड कोसळल्यानंतर माती आण दगडांचा ढिगार शेतांत पसरला आहे.

दरम्यान येथे गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरड कोसळ्यामुळे येथील मुख्य रस्ते सोमवारी मध्यारात्रीपासून बंद झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT