महाराष्ट्र

Barsu Refinery: बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत; बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

धनश्री ओतारी

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी २५ महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. अशातच बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत झाल्याची माहिती समोरी आली आहे. बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. (Ratnagiri Refinery Survey Uddhav Thackeray Vinayak Raut and Sanjay Raut on Matoshree )

रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी विनायक राऊत आणि संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

सकाळपासून रिफायनरी सर्व्हेक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जसे झाले तसे बारसू हत्याकांड घडविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी कोंकण भाग असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यामध्ये उडी घेतली असून याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT