Ravikant Tupkar: 
महाराष्ट्र बातम्या

Ravikant Tupkar: माझ्या मुलाने खोके आणले का? रविकांत तुपकरांच्या आई संतापल्या

तुपकर यांनी जेलमध्ये अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक रविकांत तुपकर यांनी आत्मदहन करण्याचे प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तुपकर यांनी जेलमध्ये अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे. अन्न त्याग आंदोलनाची माहिती तुपकर यांच्या पत्नी अड शर्वरी यांनी दिली. (Ravikant Tupkar buldhana custody mother Gitabai Tupkar swabhimani shetkar sanghatana)

दरम्यान रविकांत तुपकर यांच्यावर कारवाईनंतर त्यांच्या मातोश्री गीताबाई तुपकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने खोके आणले का? असे अनेक संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

माझ्या मुलाने कुठे डाका टाकला का? तो काय गुंडा आहे का ? का त्याने बँक लुटली त्याच्यावर लाठीचार्ज करायला. त्याचा जन्मच संघर्षासाठी झाला आहे. असे सांगत त्या त्यांनी माझ्या मुलाने खोके आणले का? असा सवालही उपस्थित केला आहे.

पोलीस दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे आंदोलन चिरडलं गेले. आम्ही पीकवतो तेव्हा सर्व खातो. असही गीताबाई म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT