jyoti jagtap sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhima Koregaon: एल्गार परिषदेच्या ज्योती जगतापांचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भीमा कोरेगाव येथील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि कबीर कला मंचची सदस्या ज्योती जगताप यांचा जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. त्यांचे अपील फेटाळल्यामुळे या प्रकरणी त्यांना मोठा धक्का बसला आहे.

(Refuse Bail To Jyoti Jagtap by Mumbai High Court Latest Updates)

दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्योती जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या अर्जाला विरोध केला होता.

कोण आहेत ज्योती जगताप?

जगताप या माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यामार्फत हत्यारे प्रशिक्षण आणि दहशतवादी कारवाया केल्या जातात, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. जगताप या कलाकार असून त्यांना आधारहीन पुराव्यांवर गोवण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला आहे. तर जगताप यांनी तपास यंत्रणेचे आरोप नाकारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT