महाराष्ट्र

आनंद तेलतुंबडे यांना दिलासा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १२ मार्चपर्यंत तहकूब केली. त्यामुळे त्यांना तोपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी प्रा. तेलतुंबडे यांच्यासह २२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT