musician ram laxman e sakal
महाराष्ट्र बातम्या

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन

भाग्यश्री राऊत

नागपूर : ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील संगीतकार लक्ष्मण (musician ram laxman) उर्फ विजय पाटील यांचे नागपुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि नागपुरात आपल्या मुलासोबत वासव्यास होते. आज मध्यरात्री 1 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (renowned musician ram laxman passes away in nagpur)

राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय पाटील होते. त्यांनी जवळपास वयाच्या २० वर्षानंतर घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. त्यांनी १९७७ मध्ये 'एजंट विनोद' या चित्रपटापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी राम-लक्ष्मण म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली छाम उमटवली. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाहीतर तब्बल ९२ चित्रपट आहेत. त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांनाही संगीत दिले. त्यांनी 'साँच को आँच नहीं', 'तराना', 'मैने प्यार किंया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ हैं' या सिनेमांना त्यांनी संगीत दिले. त्यांना दोन वर्षांपूर्वी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT